Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha

600120
980
2904
13.08.2022
ABP MAJHA

ABP MAJHA

7370055889
9980000
247318
30.07.2014
IN
Описание видео:

#SanjayRaut #ABPMajha #MarathiNews Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language. Subscribe to our YouTube channel here: 🤍🤍youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: 🤍marathi.abplive.com/ Social Media Handles: Facebook: 🤍🤍facebook.com/abpmajha/ Twitter: 🤍twitter.com/abpmajhatv 🤍🤍instagram.com/abpmajhatv/ Google+ : 🤍plus.google.com/+AbpMajhaLIVE Download ABP App for Apple: 🤍itunes.apple.com/in/app/abp-live-abp-news-abp-ananda/id811114904?mt=8 Download ABP App for Android: 🤍play.google.com/store/apps/details?id=com.winit.starnews.hin&hl=en

Кадры из видео
Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha
Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha
Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha
Sanjay Raut jail Update : संजय राऊत तुरुंगात काय करतात? EXCLUSIVE ABP Majha
Тэги из видео
Комментарии пользователей:
suresh shinde
2022-10-04 20:11:17

आमचे" रोख ठोक, आणि बेधडक, संजयजी राऊत साहेब. निधड्या छ्यातीचे. त्यांचं नावं जरी मोदी शहाणंनी ऐकलं तरी झोपेतूनच दचकून जागे होतात. आणि छातीत धडकी भरते. आणि त्यांना दरदरून घाम फुटतो. ते, संजयजी राऊत साहेब. आमच्या शिवसेनेची, एकाकी खिंड लढवत आहेत. सगळीकडून वार झेलून त्यांच्या अंगाची चाळण,चाळण, झालीय.संपूर्ण शरीर रक्तबंबाळ झालय. अजून, वार झेलायला, त्यांच्या, अंगावर कुठेही टिचभरहि जागाच शिल्लक राहिलेली नाहीये. तरीही ते मागे हटायलाच तयार नाहीत. तो खरा असली हीरा. आम्ही तर त्यांचं नावंच वर्तमान काळातला बाजी प्रभु देशपांडेच ठेवलं आहे. तो खरा शिवसेना प्रमुखांच्या तालमीत तयार झालेला कट्टर, निष्ठावान, लढवैय्या, शिवसैनिक. मराठी बाणा आणि ताठ कना. मोडेल पण वाकणार नाही. आणि लाचारां समोर झुकणार नाही. त्यांनी हजारो कोटी रुपयांची गुहाटीची ऑफर धुडकावली. त्यांच्या मागे आखिं BJP , भारत सरकार, ED, NCB, CBI, इन्कम टॅक्स, महाराष्ट्र सरकार, अनेक खोट्या केसेस, पेड न्यूज, सोशल मीडियातुन खोटा प्रचार. कपट कारस्थाने, भ्रष्टाचारातून मिळवलेल्या, काळ्या पैशाचा वापर, सत्तेचा माज, धाक दडपशाही, कायद्याचा दुरुपयोग, खोटे पुरावे, मनसे, राणा, कंगना, अमृता फडणवीस, अर्नब, मोहित कंबोज, नारायण राणे पिता पुत्र, सोमय्या, चं पा, पडळकर, गद्दार गट. हे सर्व, चारही बाजूने हल्ले चढवत आहेत. तरीही, तो वाघासारखी डरकाळी फोडतोय. म्हणून तर BJP च्या लोकांकडून त्यांच्या जीवाला धोकाही आहे. कारण BJP ला मराठी माणसांची, एकी फोडून आपसात लढवायचे आहे. आणि शिवसेना संपवायची आहे. आणि महाराष्ट्राचे तुकडे तुकडे करून मुंबई वेगळी करून गुजरातला जोडायची आहे. आणि विदर्भ वेगळा करून, मध्यप्रदेश आणि छा्तीसगड ला जोडायचा आहे. आणि अख्खा महाराष्ट्र, मुंबई सकट हडप करायचा, हा प्लॅन आहे. परंतु संजयजी राऊत साहेब आहेत, तोपर्यंत" शिवसेना संपणार नाही. आणि शिवसेना संपवल्या शिवाय, त्यांना हे दुष्कृत्य करता येणार नाही. हे त्यांनाही, चांगलच माहिती आहे. आणि देवाने संजयजी राऊत साहेबांना 100 हत्तीनचं बळ दिलय ते केवळ शिवसेना वाचवण्यासाठीच. शिवसेनाप्रमुख गेल्यावर. BJP ने उद्धवजी ठाकरे साहेबांना हलक्यात घेतलेलं. त्यांना वाटलं की " आता बाळासाहेब नाहीत. उद्धवजींची सेना एक दोन वर्षातच संपून टाकू. असं त्यांना वाटलं होतं. आणि 2014 ला, विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी, फॉर्म भरायच्या अंतिम तारखेपर्यंत युती करतो म्हणून आशेवर ठेवलं. आणि अर्ज भरायला दोन तास शिल्लक असतानाच सांगितले की" आम्हाला युती नाही करायची. मग उद्धव साहेबांनी कुणाशीही युती न करता 63 आमदार स्वबळावर निवडून आणलेले. मग सरकार स्थापनेच्या वेळेस युती झाल्यावर. अति कमी दर्जाची, खाती देऊन शिवसेनेचे पूर्ण खच्चीकरण करण्यात आले.मग 2019 ला. निवडणुकीच्या वेळेस, दोघांना सत्तेचा समान हक्क असा फॉर्म्युला ठरवण्यात आला. म्हणजेच मुख्यमंत्रीपद दोघांना अडीच अडीच वर्ष देण्यात येईल असे ठरवण्यात आले. परंतु" शिवसेनेला अडीच वर्षेच काय, पण एक दिवसासाठीही मुख्यमंत्रीपद देणार नाही. किंवा उपमुख्यमंत्री पदही देणार नाही. असे सांगण्यात आले होते. तेव्हा नाईलाजाने संजय राऊत यांच्या, पुढाकाराने, महाविकास आघाडीमध्ये, सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला होता. असा हा रांगडा, बाळासाहेबांचा कट्टर निष्ठावान, प्रामाणिक, सैनिक, पुन्हा होणे नाही. म्हणून तर अशा लाखो निष्ठावान शिवसैनिकांमुळेच शिवसेना अजून पर्यंत तग धरून अभिमानाने उभी आहे. आणि मुंबई महाराष्ट्राकडे कोणाची वाकड्या नजरेने बघायची हिंमतहि होत नाहीये. आणि बीजेपी पासून संजयजी राऊत साहेबांच्या जीवाला, धोकाही आहे. उदहारणच द्यायचं तर "
गोपीनाथ मुंडे साहेब,केंद्रीय मंत्रिपदाची शपथ, घ्यायला जात असताना मुंडे साहेबानंची गाडी शिग्नळला उभी असताना रॉंग साईटणे दुसरी गाडी येऊन बरोबर मुंडे साहेबांच्या गाडीलाच धडकते. आणि मुंडेसाहेब जागेवरच मरण पावतात. आणि त्यांच्या ड्राइवरला साधं खर्चटतहि नाही. हे लोकं शिवसेना संपवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतात. कारण, त्यांना, मराठी माणसांना देशोधडीला लावून,मुंबई सह, महाराष्ट्र, हाड्डप करायचा आहे. आम्हाला संजयजी राऊत साहेबांची लाज नाही वाटत. अभिमान वाटतोय.

जय महाराष्ट्र - जय शिवराय !! - जय शिवसेना.

suresh shinde
2022-10-04 20:10:27

तोतल्या किरीट सोमय्या, विक्रांत जहाज वाचवण्यासाठी दोन हजार कार्यकर्ते घेऊन जवळ जवळ दोन वर्ष पैसे जमा करत होता. आणि फक्त 11 हजारच रुपये जमा झाले म्हणून सांगतोय. 11 हजार कोटी रुपये जमा झाले असतील. कारण देशाची शान वाचविण्यासाठी लोकं लाखो रुपये द्यायला तयार होतात. आणि होळीची वर्गणीही एका गल्लीतली सोळा हजार रुपये जमा होते. तर हा अख्या देशातून पैसे जमा. करत होता.आणि तेही दोन वर्ष" चौकशी केल्यावर BJP च्या पार्टी फंड मध्ये जमा केले असं सांगतोय. आणि प्रश्न असा आहे. की, देश सेवेसाठी जमा केलेले पैसे पार्टी फंडमध्ये कसे जमा केले?
ते उघड झाल्यावर,पोलीस मागे लागल्यावर बायको, आणि मुला सकट महिनाभर फरार होऊन बिळात लपून बसला होता. मग दिल्लीच्या चोरांचे दबावतंत्र वापरून पुरावे नष्ट करून मग बिळातून बाहेर आलाय. हा एक नंबरचा मराठी द्वेष्ठा आहे. यानेच महाराष्ट्रातील शाळेत. मराठी भाष्या सक्तीची करू नये म्हणूनही हा कोर्टातही, गेलेला होता. PMC बँक घोटाळ्यातही हा सामील आहे.

Vinod Sulakhe
2022-09-30 19:39:36

Libraray aahe,gharcha jevan aahe ,bed aahe ,TV aahe ,nakki jail madhe aahe ki house arrest aahet ?

Kunal Shirke
2022-09-27 04:50:06

Reporters Marathi is outstanding

SANDHYA AKERKAR
2022-09-08 05:30:09

ABPमाझाला शुध्द बोल़णारे वार्ताहर मिळाले नाहीत का?

sumit dighe
2022-09-07 06:19:50

आरे हा काय बोलतोय त्याला तरी समजतोय का😂

SHUBHANGI Kulkarni
2022-09-05 07:37:55

शी शी कसली भाषा याची निवडताना काही नियम अटी असतात कि वशिल्याचे ट्टू हे भिकार

Rupesh Monde
2022-09-04 18:18:16

Dusra nay bhetlay kay nalayk

Dr. Ingale Devidas
2022-09-04 09:12:18

टिळकांच्या तोडीच काहीतरी लिहा म्हणाव

Black Mamba
2022-09-02 17:34:47

Abp Maja, tumhi ka nahi jat saka sakali jail madhe, to kontya color Cha hagla aahe baghyala. Ata tevdach Baki thevl aahe tumhi tv9 Marathi, aani Sam tv ne

Dubai lifestyle...
2022-09-02 13:21:01

tyna gotya khelayla sanga

Digambar Patil
2022-09-01 15:07:37

लोकमान्य टिळका च्या गीतारशासारखा एखादे ग्रंथ लिहून काढा रावसाहेब तुमच्या आठवणी कायम राहतील तुम्ही पत्रकारी आहात लेखनाचा अनुभव आहे तुम्हाला माझ्या हार्दिक शुभेच्छा

Chud Gaya Porkistan
2022-08-31 13:11:45

Marathi ekwat nahi yach

Akash Batgiri
2022-08-30 12:41:15

⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳⛳🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡🗡

Akash Batgiri
2022-08-30 12:40:16

Milind Bagwe
2022-08-29 13:01:30

भाषा नीट बोलता येत नाही ,भाषेची वाट लावल्याबद्दल या कथित पत्रकारालाच तुरूंगात टाकले पाहिजे। (कैदी नंबर 8960) भाषाद्रोही

Sunita Patil
2022-08-29 08:35:29

पहिल्यांदा मराठी भाषा सुधारा... लिवणारा..लिव्हन घेणारा...कुठले शब्द आहेत हे मराठीत ....

Shaikh Umar
2022-08-29 03:53:46

फैज़ल तांडे उर्दू येत नाही मराठी तरी नीट बोला भागा भागा अन दपकण पढ़िया 😄

Shaikh Umar
2022-08-29 03:47:41

मराठी बोलता येत नाही व्याकरणचे वापर करा 😄

Что ищут прямо сейчас
flexão verbal arabic version run green screen bangla awaas yojna carlsagan42 Venom Lyrics ibou manisan beluluk service avanza azeron gaming pad має ahern family araçlar курск Imo call 首飾 eclair chroma green screen dear kuyaamboi
Похожие видео
30.03.2013
व्यक्ति विशेष: संजय दत्त

व्यक्ति विशेष: संजय दत्त

25.06.2022
Sanjay Raut Majha Katta : राजकीय सत्तासंघर्षावर रोखठोक संजय राऊत माझा कट्टावर

Sanjay Raut Majha Katta : राजकीय सत्तासंघर्षावर रोखठोक संजय राऊत माझा कट्टावर

24.08.2022
Jayant Patil full speech Vidhan Sabha : फटके, टोले, शालजोडी, जयंत पाटील यांचं तुफान भाषण

Jayant Patil full speech Vidhan Sabha : फटके, टोले, शालजोडी, जयंत पाटील यांचं तुफान भाषण

01.08.2022
Deshhit: संजय राउत को बड़बोलापन ले डूबा ? | Sanjay Raut | Shiv Sena | Maharashtra | Hindi News

Deshhit: संजय राउत को बड़बोलापन ले डूबा ? | Sanjay Raut | Shiv Sena | Maharashtra | Hindi News

06.12.2022
Maharashtra Karnataka Border Dispute LIVE | बेळगावातील तोडफोडीला पुण्यात उत्तर | शिवसैनिक आक्रमक

Maharashtra Karnataka Border Dispute LIVE | बेळगावातील तोडफोडीला पुण्यात उत्तर | शिवसैनिक आक्रमक

06.01.2018
स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तुरुंगातल्या कैद्यांचं खरं आयुष्य

स्पेशल रिपोर्ट : उस्मानाबाद : तुरुंगातल्या कैद्यांचं खरं आयुष्य

11.07.2022
Santosh Bangar Special Report : संतोष बांगर यांचं थेट ठाकरेंना आव्हान? ठाकरेंसाठी रडणारे आता विरोधात

Santosh Bangar Special Report : संतोष बांगर यांचं थेट ठाकरेंना आव्हान? ठाकरेंसाठी रडणारे आता विरोधात

10.10.2022
Sanjay Raut on Shiv Sena Symbol : शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

Sanjay Raut on Shiv Sena Symbol : शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया

18.08.2020
जेल कैसा होता है | जेल के अंदर की जिंदगी कैसी होती है | Prison | Prison system in India

जेल कैसा होता है | जेल के अंदर की जिंदगी कैसी होती है | Prison | Prison system in India

09.03.2022
Raj Thackeray Sanjay Raut Mimicry : चॅनल लागलं की संजय राऊत सुरू, राज ठाकरेंनी केली राऊतांची नक्कल

Raj Thackeray Sanjay Raut Mimicry : चॅनल लागलं की संजय राऊत सुरू, राज ठाकरेंनी केली राऊतांची नक्कल

11.02.2022
Kirit Somaiya : कोविड सेंटरचा घोटाळा मी काढल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिक्षा मिळणार : किरीट सोमय्या

Kirit Somaiya : कोविड सेंटरचा घोटाळा मी काढल्यानंतर उद्धव ठाकरेंना शिक्षा मिळणार : किरीट सोमय्या

31.07.2022
Special Report | शिवसेनेचे 'संजय' आरोपांच्या चक्रव्युहात-tv9

Special Report | शिवसेनेचे 'संजय' आरोपांच्या चक्रव्युहात-tv9

31.07.2022
Sanjay Raut और Swapna Patker के बीच क्या है दुश्मनी? जिसने राउत को बर्बाद कर दिया

Sanjay Raut और Swapna Patker के बीच क्या है दुश्मनी? जिसने राउत को बर्बाद कर दिया

26.06.2022
Sanjay Raut on Shiv Sena Rebel ; Anand Dighe आम्हाला शिकवू नका : संजय राऊत

Sanjay Raut on Shiv Sena Rebel ; Anand Dighe आम्हाला शिकवू नका : संजय राऊत

04.08.2022
Sanjay Raut Live | संजय राऊत बाहेर आल्यानंतर सुरक्षारक्षकांवर भडकले-TV9

Sanjay Raut Live | संजय राऊत बाहेर आल्यानंतर सुरक्षारक्षकांवर भडकले-TV9

13.02.2017
Hulchul (1995) Full Hindi Movie | Vinod Khanna, Ajay Devgan, Kajol, Ronit Roy, Kader Khan

Hulchul (1995) Full Hindi Movie | Vinod Khanna, Ajay Devgan, Kajol, Ronit Roy, Kader Khan

04.08.2022
Sanjay Raut Special Report :  ईडीचा पुराव्यांचा 'सिक्सर' राऊतांच्या अडचणी वाढणार?

Sanjay Raut Special Report : ईडीचा पुराव्यांचा 'सिक्सर' राऊतांच्या अडचणी वाढणार?